Wisdom image

बुद्धिमत्ता विकसनासाठी खास उपक्रम

इतर सर्व उपक्रमांबरोबरच मुलांच्या बुद्धिमत्ता विकसनासाठी काही खास उपक्रम राबविले जातात. यामध्ये बालकांची निरीक्षणक्षमता, कार्यकुशलता, समस्या निराकरण क्षमता, एकाग्रता अशा अनेक बाबींच्या विकासासाठी, कौशल्यवृद्धी साठी विविध कोडी सोडविणे, चित्र निरीक्षणे, भाषिक खेळ असे अनेक उपक्रम राबविले जातात.